Special Report : खरा तमाशा बंद, रस्त्यावरचा तमाशा सुरू, तमाशा कलावंतांच्या व्यथा 'माझा'वर
एबीपी माझा वेब टीम | 25 Aug 2021 11:38 PM (IST)
राज्यात कोरोना संकटामुळे तमाशाच्या फडांना बंदी आहे. राज्यात अनलाॅकची प्रक्रिया सुरू आहे पण खऱ्या खुऱ्या तमाशाची बंदी मात्र उठत नाहीये, त्यामुळे राज्यातील तमाशा कलावंत आर्थिक अडचणीत सापडले आहेत. पाहा माझाचा हा खास रिपोर्ट.