Shivsena VS Rane :शिवसेना-राणे संघर्षात आणखी भर पडणार? जमावबंदीतही राणेंची जनआशीर्वाद यात्रा निघणार?
नवनाथ बन
Updated at:
26 Aug 2021 10:29 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसिंधुदुर्गमध्ये 7 सप्टेंबर पर्यंत लागू केलेली जमावबंदी आणि राणेंची जन आशीर्वाद यात्रा सुरू ठेवण्याचा निर्णय यामुळे राणे आणि शिवसेना संघर्ष आणखी चिघळणार का अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे. आजच्या सामना अंकात छापून आलेल्या अग्रलेखामुळे या वादात आणखी भर पडण्याची शक्यता आहे. पाहा माझाचा हा स्पेशल रिपोर्ट.