Special Report : शिवसेना - भाजपच्या आंदोलनात प्राण्यांचा सहभाग, आंदोलन की प्राण्यांची जत्रा?
एबीपी माझा वेब टीम | 25 Aug 2021 10:41 PM (IST)

कालच्या आंदोलनातील काही अशी दृश्य कदाचित तुम्ही पाहिली नसतील, मात्र ही दृश्य पाहिल्यांनंतर तुम्हाला प्रश्न पडेल हे आंदोलन होते की प्राण्यांची सभा. भाजप आणि शिवसेनेच्या आंदोलनात चक्क कोंबड्या, डुक्कर, गाढव , कुत्री आणि मांजर या सगळ्यांचा समावेश होता. पाहा माझाचा हा स्पेशल रिपोर्ट.