✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Special Report | साताऱ्यात पेट्रोलची पाईपलाईन फोडली, परिसरात पेट्रोलनं विहिरी तुडुंब भरल्या

एबीपी माझा वेब टीम  |  03 Mar 2021 10:54 PM (IST)
ABP News

सातारा : सातारा जिल्ह्यातील सासवड गावातील एक खळबळजनक घटना समोर आली आहे. सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील सासवड येथील गावात पेट्रोलची पाईपलाईनच फोडल्याचं समोर आलंय. एका बाजूला पॅट्रोलचे दर गगनाला भिडले असताना दुसरीकडे मात्र चोरट्यांनी अशा पद्धतीने केलेली चोरी म्हणजे सातारा पोलिसांना दिलेले मोठे आव्हानच म्हणावे लागणार आहे. साताऱ्यातील सासवड येथे आठ दिवसांपूर्वीची ही घटना आता समोर आली असून ही घटणेचे गांभीर्य लक्षात घेतो ती गोपनीय ठेवण्यात आली होती.


हिंदुस्तान पॅट्रोल लिमिटेडने मुंबंई ते सोलापूर अशी पेट्रोलची पाईपलाईन केली आहे. ही पाईपलाईन साताऱ्यातील फलटण तालुक्यातील सासवड आदर्की अशा डोंगराळ भागातून नेण्यात आली आहे. ही पाईपलाईन आज्ञात चोरट्यांनी ड्रील करुन त्याला पाईप लावून ती बाहेर काढली. चोरट्यांनी हजारो लिटर पेट्रोल चोरुन नेले. चोरट्यांनी पेट्रोल चोरी केली मात्र ही चोरी करत असताना त्यांना काढलेली पाईप पुन्हा जोडता आली नाही.

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Special Report | साताऱ्यात पेट्रोलची पाईपलाईन फोडली, परिसरात पेट्रोलनं विहिरी तुडुंब भरल्या

TRENDING VIDEOS

Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण3 Hour ago

MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story3 Hour ago

Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!7 Hour ago

Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha1 Day ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.