Samruddhi Mahamarg : महाराष्ट्रात समृद्धी आणणारा मार्ग, नागपूर-शिर्डी महामार्ग लवकरच खुला होणार
वैभव परब, एबीपी माझा | 22 Aug 2021 12:17 AM (IST)
समृद्धी महामार्गाचे 70 टक्के काम आता पूर्ण झालं असून येत्या काही महिन्यात नागपूर ते शिर्डी समृद्धी महामार्ग सुरु होणार आहे. या महामार्गाची पहिली झलक ड्रोनच्या माध्यमातून एबीपी माझा तुमच्यासाठी घेऊन आलंय. पाहुया माझाचे प्रतिनिधी वैभव परब यांचा विशेष रिपोर्ट