Special Report | वणवा कसा रोखणार? सगुणा रुरल संस्थेचं 'हे' तंत्र फायदेशीर
एबीपी माझा वेब टीम | 03 Mar 2021 08:54 PM (IST)

उन्हाळ्याचे दिवस सुरू होतायत, या दिवसांमध्ये जंगलात वणवे मोठ्या प्रमाणात लागतात. उभ्या जंगलांची राखरांगोळी करणारे हे वणवे पर्यावरणासाठी हानीकारक आहेत. ते रोखण्यसाठी सगुणा रुरल फाउंडेशननं एक तंत्र विकसित केलंय.. आपण सविस्तर जाणून घेऊया याविषयी.