✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

पडळकर विरुद्ध पवार! आजोबांनंतर गोपीचंद पडळकरांचा नातवावर निशाणा, रोहित पवारांचंही चोख उत्तर!

एबीपी माझा वेब टीम  |  10 Oct 2020 09:33 PM (IST)
ABP News
सांगली : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी कर्जत मतदार संघातील खराब रस्त्यावरुन आमदार रोहित पवार यांना लक्ष्य केले. खराब रस्त्यावर एक व्हिडीओ करत तो पडळकर यांनी ट्विट केला. यासोबत रोहित पवार यांच्यावर वैयक्तिक टीका देखील केली. गोपीचंद पडळकर यांनी ट्विट केलेला व्हिडीओ व्हायरल झाला आणि पडळकर यांनी केलेल्या आरोपाला आमदार रोहित पवार यांनी काही तासातच फेसबुक पोस्टच्या माध्यमातून उत्तर दिले. यामुळे राष्ट्रवादी आणि भाजपच्या या दोन युवा आमदारात जुंपली असल्याचे चित्र आहे.
  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • पडळकर विरुद्ध पवार! आजोबांनंतर गोपीचंद पडळकरांचा नातवावर निशाणा, रोहित पवारांचंही चोख उत्तर!

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand1 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.