Special Report on Raigad Pindadan : छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडाचा कोण करतंय अवमान?
abp majha web team | 25 Sep 2022 07:58 PM (IST)

Special Report on Raigad Pindadan : शिवछत्रपतींच्या स्मारकाजवळ कुणी केलं पिंडदान? सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ समस्त शिवप्रेमींच्या तळपायाची आग मस्तकात नेणारा आहे.