Special Report On Shasan Aplya Dari:पुण्यातले अधिकारी कुठं 'बिझी'?'शासन आपल्या दारी'ची तारीख ठरेना
abp majha web team | 13 Jul 2023 11:17 PM (IST)

तारीख पे तारीख.. हे शब्द ऐकले तरी दामिनी चित्रपटातील सनी देओल तो सीन डोळ्यासमोर उभा राहतो.. आता तुम्ही म्हणाल की त्याचा आता काय संबंध... तर सध्या राज्यातल्या एका कार्यक्रमासंदर्भात हे घडतंय.. आणि त्यामुळे सर्वसामान्यांचेही हाल होतायेत.. कोणता आहे तो कार्यक्रम... आणि त्याच्यावर तारीख पे तारीख अशी वेळ का आली.. ..याचा आढावा या स्पेशल रिपोर्ट मधून..