Special Report on Nashik CAT Army : नाशिकच्या 'कॅटस' चा दीक्षांत सोहळा दिमाखात : ABP Majha
abp majha web team | 01 Dec 2022 11:37 PM (IST)

नाशिकच्या गांधीनगर येथील कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलच्या लष्करी तळावर हेलिकॉप्टरची चित्त थरारक प्रयत्यक्षिक पार पडली, लष्करी तळावर युद्धजन्य परिस्थितीचा अनुभव सर्वाना आला. घिरट्या घालणारी हेलिकॉप्टर, त्यातून युद्ध भूमीवर उतरणारे. शत्रूवर मात करून भारताचा तिरंगा फडकविणारे बहादूर जवान हा सारा थरार उपस्थिताना अनुभवता आला. निमित्त होते.