Special Report | परमबीर सिंहांच्या लेटरबॉम्बनंतर नारायण राणे यांचं टीकास्त्र
एबीपी माझा वेब टीम | 21 Mar 2021 09:57 PM (IST)

Special Report | परमबीर सिंहांच्या लेटरबॉम्बनंतर नारायण राणे यांचं टीकास्त्र; "परमबीर यांच्या तक्रारीनंतर मुख्यमंत्र्यांनी कारवाई का केली नाही?" नारायण राणेंचा ठाकरे सरकारला सवाल