Special Report on Metro 3 : मेट्रो 3 च्या भुयारीकरणाचं काम पूर्ण, रखडलेल्या प्रकल्पाला जबाबदार कोण?
वेदांत नेब
Updated at:
01 Dec 2022 11:19 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-तीन मार्गावरील भुयारीकरणाचं काम शंभर टक्के पूर्ण झालं आहे. मुंबई सेंट्रल स्थानकातल्या भुयारीकरणाचा अंतिम टप्पा बुधवारी पार पडला. त्यामुळं मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या मेट्रो-तीन प्रकल्पाचं आतापर्यत एकूण ७५ टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर पाहूयात मेट्रो तीन प्रकल्पावर आमचा प्रतिनिधी वेदांत नेबचा सविस्तर रिपोर्ट.