Maratha Reservation | आरक्षण राज्यांच्या अधिकारापलीकडचं... Special Report
एबीपी माझा वेब टीम | 08 Mar 2021 10:45 PM (IST)
मराठा आरक्षणाच्या केसमध्ये आज सुप्रीम कोर्टात महत्वाची घडामोड घडली. एकीकडे सर्व राज्यांना नोटीस पाठवण्याची महाराष्ट्र सरकारची मागणी कोर्टानं मान्य केली, तर दुसरीकडे आजच्या सुनावणीत केंद्र सरकारचं महाराष्ट्राच्या कायद्याबद्दलचं एक महत्वपूर्ण विधानही समोर आलंय