Maharashtra Budget 2021 | अर्थसंकल्पावरुन जोरदार आरोप-प्रत्यारोप | Special Report
एबीपी माझा वेब टीम | 08 Mar 2021 10:09 PM (IST)
आज अर्थमंत्री अजित पवारांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. अनेक योजनांची घोषणा झाली. अर्थसंकल्प जाहीर झाल्यानतंर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी सरकारवर आरोप केला..आणि त्यामुळे आगामी मुंबई महापालिका निवडणूक चांगलीच गाजणारय.काय आहेत आरोप. आणि त्याचा मुंबई पालिका निवणडणुकांशी संबंध काय पाहुयात.