Special Report on Karnataka Border Ground Zero Report : सीमालगतच्या गावांना महाराष्ट्रबाहेर जायचं
abp majha web team | 01 Dec 2022 11:09 PM (IST)

जतनंतर आता नांदेड, चंद्पूर आणि नाशिकच्या सीमाभागातील नागरिकांचा सरकारविरोधात एल्गार, सोईसुविधांच्या अभावाचं कारण देत इतर राज्यात जाण्याची सीमावासियांची इच्छा