✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Special Report On INS Surat : समुद्रातही पाकची कोंडी! INS सुरतमुळे पाकिस्तानी नौदलात धडकी

abp majha web team  |  01 May 2025 09:25 PM (IST)
ABP News

Special Report On INS Surat : समुद्रातही पाकची कोंडी! INS सुरतमुळे पाकिस्तानी नौदलात धडकी


 पहलगाम हल्ल्यानंतर एकीकडे भारतीय नवदल अलर्टवर असताना आयनएस सुरत ही युद्ध नौका सुरतच्या हजिरा बंदरात दाखल झाली त्यामुळे घाबरलेल्या पाकिस्तानन अरबी समुद्रातील नवदलाला अलर्ट जारी केला कशी आहे ही आयनएस सुरत का घाबरले यामुळे पाकिस्तान याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट पाहूया.


ही बातमी पण वाचा


अचानक गोळीबार झाल्यास जीव कसा वाचवावा? जम्मूच्या सीमावर्ती भागात शालेय विद्यार्थ्यांना प्रशिक्षण


Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) भारताने पाकिस्तानच्या विरोधात कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. तसेच सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. जम्मूमधील आंतरराष्ट्रीय सीमेजवळील भागातील शाळकरी मुलांना अचानक गोळीबार सुरु झाल्यास स्वतःचे संरक्षण कसे करावे याचे प्रशिक्षण दिले जात आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. यानंतर शालेय मुलांना जेखील प्रशिक्षण दिले जात आहे.


भारत पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर, जम्मूच्या सीमावर्ती भागात राहणारे लोक देखील स्वतःचे संरक्षण करण्यासाठी मार्ग अवलंबत आहेत. मग ते भारत-पाकिस्तान सीमेवरील बंकरची साफसफाई असो किंवा सीमेवरील शेतात पिके कापणी असो.


विद्यार्थ्यांनी जीव कसा वाचवावा याचं प्रशिक्षण


जर पाकिस्तानने अचानक काही वाईट कृत्य केले आणि त्यावेळेस मुलं शाळेत असतील तर त्यांनी जीव कसे वाचवावे याच प्रशिक्षण शिक्षक मुलांना देत आहेत. शाळेतील मुलांना त्यांचे जीवन वाचवण्याचे मार्ग सहजपणे समजावून सांगता यावेत म्हणून शाळा प्रशासन या संदर्भात एक मॉकड्रिल देखील करत आहे. या शाळकरी मुलांना गोळीबाराच्या वेळी जीव वाचवण्यासाठी शाळेतील डेस्कखाली लपण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. जर जोरदार गोळीबार होत असेल तर शाळेच्या आत बांधलेल्या बंकरमध्ये लपण्याचे प्रशिक्षण देखील विद्यार्थ्यांना दिले जात आहे.

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Special Report On INS Surat : समुद्रातही पाकची कोंडी! INS सुरतमुळे पाकिस्तानी नौदलात धडकी

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand2 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.