✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Special Report On Indian Navy : भारताचे 'जलसैनिक', पाकड्यांचा कर्दनकाळ!

abp majha web team   |  01 May 2025 08:41 PM (IST)

Special Report On Indian Navy : भारताचे 'जलसैनिक', पाकड्यांचा कर्दनकाळ!


भारत पाकिस्तान युद्धाचे ढग गडद झालेत. पहलगाम हल्ल्याने ठिणगी तर पडलीय आता कधी भडका उडतो याकडे जगाचं लक्ष आहे. पाकिस्तानी सत्ताधीश आणि लष्करी नेतृत्व चिनी पाठिंब्यावर कितीही वल्गना करत असले तरी भारत मात्र तीनही दलांच्या सूसूत्र सरावाने संयत तयारी करताना दिसतोय. 


भारतीय नौदलाची मदार मुख्यत्वे भारताच्या युद्धनौकांवर असली तरी भारताच्या ताफ्यातील युद्धनौका डार्क हॉर्स ठरतील असं तज्ज्ञांचं मत आहे. 


भारतीय नौदलाची ख्याती ही ब्लू वॉटर नेव्ही अशी आहे. खरंतर युद्धनौका ही भारतीय नौदलाची जमेची बाजू... विविध विनाशिका, फ्रिगेट्स, कॉर्व्हेट्स यांच्यासह भारताच्या ताफ्यात नवी कोरी आयएनएस विक्रांत आणि रशियन बनावटीची आयएनएस विक्रमादित्य ही विमानवाहू युद्धनौका आहे. मात्र गेल्या काही वर्षात भारताने चीनच्या वाढत्या नौदलाच्या ताकदीला उत्तर म्हणून पाणबुडी निर्मिती आणि पाणबुडी विकासाकडे लक्ष केंद्रीत केलंय. 

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Special Report On Indian Navy : भारताचे 'जलसैनिक', पाकड्यांचा कर्दनकाळ!

TRENDING VIDEOS

Meghana Bordikar Parbhani : परभणीत भाजपचाच महापौर होणार! मेघना बोर्डीकरांनी व्यक्त केला विश्वास52 Minutes ago

Asaduddin Owaisi Amravati Speech: मुलं जन्माला घालण्याच्या विधानावरुन ओवैसींचा राणा,भागवतांवर निशाणा57 Minutes ago

Parbhani Akola Special Report : समस्या बेसुमार, मतदानावर बहिष्कार;परभणी अकोल्यातील नागरिकांचा निर्णय1 Hour ago

Raj Thackeray Sena Bhavan हाकेच्या अंतरावर सेनाभवन,जायला 20 वर्ष, राज ठाकरे भावूक Special Report10 Hour ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.