Himachal Landslides : हिमाचलमधल्या दुर्घटनांचा अर्थ काय?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
27 Jul 2021 01:16 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोकणातल्या दरड दुर्घटनांच्या कहाण्या आपण पाहिल्या आहेत. पण निसर्गाचा हा प्रकोप फक्त कोकणातच नाही तर देशभरात झालाय. हिमाचल प्रदेशातल्या सांगला ते चितकूल मार्गावर एक दरड कोसळली आणि त्या दरडीखाली काही कुटुंबं उद्ध्वस्त झाली. सर्वात महत्वाचं म्हणजे गेल्या काही वर्षांमध्ये अशा घटनांमध्ये मोठी वाढ झालीय. पाहूयात हिमाचल प्रदेशात नेमकं काय झालं?