Special Report | आधी इंधन दरवाढ आता सबसिडीतही कपात
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
02 Mar 2021 11:15 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
दिवसेंदिवस पेट्रोल आणि डिझेलप्रमाणेच घरगुती गॅस सिलेंडरचे दरही वाढतायत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचं आर्थिक गणित कोलमडलंय. एकीकडे इंधनाचे हे दर वाढत असतानाच आता सिलेंडरवरची सबसिडी मात्र कमी करण्यात आली आहे.