Special Report on Devendra Fadnavis TATA Airbus : देवेंद्र फडणवीस यांचं दिल्लीतलं राजकीय वजन घटलं?
abp majha web team | 28 Oct 2022 09:38 PM (IST)

वेदांत फॉक्सकॉननंतर आता 'टाटा-एअरबस'चा मोठा प्रोजेक्ट गुजरातला गेलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 ऑक्टोबरला वडोदरामध्ये या प्रकल्पाचं भूमिपूजन करणार आहेत. भारतीय वायूदलासाठी मालवाहू विमान बनवण्याचा हा प्रकल्प २२ हजार कोटी रूपयांचा आहे. आता हा प्रकल्प गुजरातमध्ये होणार असल्याने देवेंद्र फडणवीस यांचं दिल्लीतलं वजन घटलंय का, असा सवाल विरोधक करत आहेत.