Special Report on Chandrapur in Karnataka : सुविधांचा अभाव .. म्हणून कर्नाटक, तेलंगणाकडे धाव?
सारंग पांडे, एबीपी माझा | 01 Dec 2022 09:06 PM (IST)

चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातल्या तेलंगणा राज्याशी सीमावाद असलेल्या 14 गावांचा प्रश्न सोडवा... सीमा भागातील सामाजिक कार्यकर्त्यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साकडे