Corona Vaccine Drive | लसीच्या वापरावरुन केंद्र-राज्यात जुंपली Special Report
एबीपी माझा वेब टीम | 17 Mar 2021 08:43 PM (IST)

सध्या देशात कोरोनाच लसीकरण सुरु झालं. मात्र लसीच्या वापरावरुन केंद्रीय मंत्र्यांनी महाराष्ट्राला धारेवर धरलेलय. महाराष्ट्र सरकारनं मिळालेल्या लसींचा पूर्णपणे वापर केला नाही असं प्रकाश जावडेकांनी म्हटलंय. तर महाराष्ट्राकडे पुढील 10 दिवस पुरेल इतकाच साठा शिल्लक आहे असं आरोग्य मंत्री राजेश टोपेंनी म्हटलंय.