Special Report : भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर ; कुणाची नव्यानं एन्ट्री, तर कुणाला डच्चू
प्रशांत कदम, एबीपी माझा | 07 Oct 2021 11:07 PM (IST)
दिल्लीत भाजपच्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीची रचना आज जाहीर करण्यात आलीय. जे पी नड्डा यांच्या अध्यक्षपदाच्या काळात प्रथमच मोठ्या प्रमाणात फेररचना करण्यात आलीय. काय आहेत या कार्यकारिणीची वैशिष्ट्ये पाहुयात.