✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Special Report | बीडीडी चाळीतील रहिवाशांचा म्हाडाच्या लॉटरीला विरोध

एबीपी माझा वेब टीम  |  11 Feb 2021 11:54 PM (IST)
ABP News

 आज मुंबईतील ना. म. जोशी मार्ग इथल्या बीडीडी चाळीतील रहिवाशांसाठी 300 घरांची लॉटरी काढली गेली. बीडीडी चाळ सोडून गेलेल्या आणि संक्रमण शिबिरात रहाणाऱ्या रहिवाशांसाठी म्हाडाने ही लॉटरी काढली. मात्र, बीडीडी चाळ विकसित करण्याची कुठलीही हालचाल नसताना लॉटरीचे नाटक कशाकरता असा प्रश्न बीडीडी चाळीतील इतर रहिवाशांनी उपस्थित केला आहे.


एकीकडे या रहिवाशांसाठी घरांची लॉटरी काढण्याचा कार्यक्रम वांद्रे इथे म्हाडाच्या कार्यालयात ऑनलाइन पद्धतीनं होत असताना त्याचवेळी या कार्यक्रमाच्या विरोधात ना. म. जोशी मार्गावरील बीडीडी मैदानावर बीडीडी चाळीतील रहिवाशांनी आंदोलन केलं.

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Special Report | बीडीडी चाळीतील रहिवाशांचा म्हाडाच्या लॉटरीला विरोध

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand1 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.