Special Report : दुष्काळग्रस्त हे गाव बनलं पाणीदार; बारामतीतल्या आदर्श गावाची कहाणी
जयदीप भगत, बारामती | 31 Jul 2021 01:26 PM (IST)
सायंबाची वाडी हे बारामतीत तालुक्यातील जिरायत भागातील गाव.. एकेकाळी या गावाची ओळख ही दुष्काळी गाव म्हणून होती.. पण आता हेच गाव आजुबाजुच्या गावातील लोकांसाठी पिकनिक स्पॉट बनलंय.. हेच गाव बारामती तालुक्यातील एक आदर्श गाव म्हणून समोर येतंय..