महामार्गांच्या कामात 3 हजार कोटींचा स्पीडब्रेकर, रस्ते वाहतूक मंत्रालयाचं पत्र 'माझा'च्या हाती ABP Majha
सरीता कौशिक, रोमित तोंबर्लावार | 23 Aug 2021 11:29 PM (IST)
महाराष्ट्रात राष्ट्रीय महामार्ग बांधणीच्या कामात लोकप्रतिनिधी अडथळे आणत असल्याचा मुद्दा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री ठाकरेंना लिहिलेल्या पत्रामुळे गाजलेल होता. आता महाराष्ट्रातील रस्ते विकासात अडथळा आणणारा आणखी एक मुद्दा दुसऱ्या एका पत्रामुळे समोर आला आहे आणि हे पत्र माझाच्या हाती लागले आहे. काय आहे या पत्रामध्ये पाहा माझाचा हा स्पेशल रिपोर्ट.