Special Report : यंदा जातीनिहाय जनगणना? जातीनिहाय जनगणना झाल्यास त्याचे काय परिणाम?
एबीपी माझा वेब टीम | 24 Aug 2021 12:14 AM (IST)

भारतात दर दहा वर्षांनी जनगणना केली जाते. 2011 नंतर यंदा जनगणनेचा हा कार्यक्रम पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर बिहारमधील 10 पक्षांच्या नेत्यांच्या शिष्टमंडळानं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. आणि यंदा होणारी जनगणना ही जातीनिहाय व्हावी अशी मागणी केली. त्यामुळे खरंच यंदाची जनगणना जातीनिहाय होणार का? पाहुयात याचाच आढावा घेणारा हा रिपोर्ट