Special Report : OBCआरक्षणाचा अहवाल नाकारल्यानंतर आता ठाकरे सरकार यासंदर्भात नवा कायदा आणणार
abp majha web team | 04 Mar 2022 08:35 PM (IST)

सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील ओबीसी आरक्षणाचा अहवाल नाकारल्यानंतर आता ठाकरे सरकार यासंदर्भात नवा कायदा आणणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधान परिषदेत ही माहिती दिली. तर दुसरीकडे भाजपनं ओबीसी आरक्षणावर आक्रमक भूमिका घेतली. विधिमंडळात ओबीसी आरक्षणावरुन दिवसभर काय घडामोडी घडल्यात? बघुयात माझाचा खास रिपोर्ट