Special Report NIA Raids : NIA ची PFI वर सार्जिकल स्ट्राईक, दहशतवादाशी तडजोड नाही म्हणून छापेमारी
abp majha web team | 22 Sep 2022 11:15 PM (IST)

Special Report NIA Raids : एनआयएच्या सर्जिकल स्ट्राईकची..... देशभरात आज एनआयए तपास यंत्रणांच्या मदतीनं पीएफआय या संघटनेशी संबंधितांवर छापे टाकलेत. टेरर फंडिग प्रकरणात ही कारवाई करण्यात आली... कारवाईत आतापर्यंत 106 जणांना अटक करण्यात आलीय.... एनआयएनं 15 राज्यातील 93 ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरु केलं... महाराष्ट्रातही एटीएसच्या मदतीनं एनआयएनं पीएफआयवर मोठी कारवाई केलीय.