Special Report Nagpur : अत्याचार , शिक्षा आणि 200 कोटी, एक खोटा आरोप, निष्पापाचं आयुष्य उद्धवस्त
abp majha web team | 29 Oct 2022 08:06 PM (IST)

एक बलात्कार होतो एक आरोपी तयार केला जातो तो 7 वर्षे शिक्षा भोगतो त्याचं कुटुंब उद्धवस्त होतं 7 वर्षांनी तो निर्दोष सुटतो आणि मग सरकारला धारेवर धरून २०० कोटींची भरपाई मागतो... पोलिसांची बेफिकीरी, न्यायालयाच्या मर्यादा आणि जनतेचा दृष्टीकोन... या सगळ्यांना चपराक देणाऱ्या गोपाळची कहाणी भन्नाट आहे... पाहुयात... एबीपी माझाचा स्पेशल रिपोर्ट