Special Report Mumbai Data : दिल्लीत 'एम्स' वर सायबर हल्ला, कोट्यावधींचा डेटा चोरीला
abp majha web team | 25 Nov 2022 10:39 PM (IST)

इथं दोन आरोपींना अटक झालीयतर तिथं दिल्लीतही असाच प्रकार पुढे आलाय. दिल्ली एम्सच्या सिस्टिममधून डेटा लिक झालाय. एम्स रुग्णायलाचं नेटवर्क वैद्यकीय क्षेत्रात खूप मोठं आणि तितकंच महत्वाचं मानलं जातं. कारण, इथं देशाच्या सर्वोच्च नेत्यापासून सर्वसमान्यांपर्यंत कोट्यवधींचे उपचार झालेत. त्यामुळे इथला डेटा चोरी होणं नक्की गंभीर बाब आहे