Special Report : असा ई मेल तुम्हाला कधी आलाय? एक क्लिक, डेटा लीक ABP Majha
abp majha web team | 13 Oct 2021 09:58 PM (IST)

आता ई-मेल वापरणाऱ्या प्रत्येकासाठी महत्वाची बातमी... तुम्हाला राजेश शिवाजीराव नागवडे नावानं ई-मेल आला असेल तर सावध व्हा. हा मेल उघडू नका. कारण पाकिस्तान आणि यूपीतील हॅकर्सनी मुंबई पोलिसांच्या सायबर विभागाचा पूर्वीचा ई-मेल आयडी हॅक केलाय. आणि याच मेल आयडीवरुन फिशिंग मेल पाठवण्यात येतायत. पाहूयात याचाच आढावा घेणारा हा खास रिपोर्ट