Special Report : MNS vs Shivsena : राज ठाकरेंचा बदला पूर्ण होणार? ABP Majha
abp majha web team | 28 Jun 2022 11:56 PM (IST)

राज्यातल्या सध्याच्या राजकीय पार्श्वभूमीवर मनसेकडून बॅनरबाजी, बॅनरमधून मनसेची महाविकास आघाडीवर टीका, ‘महाराष्ट्रात मनसे हाच एकमेव सक्षम पर्याय आहे’ बॅनरमध्ये उल्लेख.