Special Report : लातूरमध्ये दूध पिणारा नंदी? भाविकांचा दावा अंनिसने खोडला : ABP Majha
abp majha web team | 28 Jul 2023 03:02 PM (IST)
२१ सप्टेंबर १९९५... ही तीच तारीख आहे... ज्यादिवशी गणपती दूध पितोय... अशी अफवा महाराष्ट्रभर वाऱ्यासारखी पसरली... अर्थात, गणपती दूध पितोय... ही कल्पनाच फोल असल्याचं नंतर समोर आलं... याच प्रकाराची पुनरावृत्ती आता लातुरात झालीय... फक्त यावेळी देव नाही तर, देवाचं वाहन दूध पीत असल्याची आवई उठलीय... पाहूयात... नेमकं काय झालंय... या रिपोर्टमधून...