Special Report Measles : कोरोनाच्या धर्तीवर गोवरसाठीही नवी उपाययोजना,महाराष्ट्र सरकारचे प्रयत्न
abp majha web team | 28 Nov 2022 09:02 PM (IST)

राज्यात संशयित गोवर रुग्णांची संख्या १० हजार ५४४ वर पोहोचलीये.. दरम्यान गोवरवर नियंत्रण मिळवण्यासाठी विलगीकरण व्यवस्था करावी, असे निर्देश जिल्हा प्रशासन आणि महापालिकांना देण्यात आले आहेत. पाहुयात यावरचा सविस्तर रिपोर्ट