Special Report : कारभारी दमानं, कान विटले शिवीनं... राजकारण करा.. पण शिव्या - शाप कशाला? ABP Majha
एबीपी माझा वेब टीम | 25 Aug 2021 11:53 PM (IST)

मुख्यमंत्र्यांच्या कानशिलात मारण्याची भाषा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केल्यानंतर काल सकाळी राणे विरुद्ध शिवसेना वादाचा पुढचा अंक काल रस्त्यावर पाहायाला मिळाला.राणे यांचे निवासस्थान असलेल्या जुहू इथल्या बंगल्याबाहेर युवासेनेनेनं जोरदार आंदोलन केलं. यावेळी भाजप आणि युवासेना कार्यकर्ते आपापासात भिडल्याचं पाहायला मिळालं. समोरासमोर आल्यानंतर युवासेना आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झालीय.