Maharashtra Coronavirus | कोण आहेत महाराष्ट्रातले कोरोना सुपर स्प्रेडर? | Special Report
एबीपी माझा वेब टीम | 17 Feb 2021 11:18 PM (IST)
इंधन दरवाढीविरोधात युवक काँग्रेस आक्रमक झालीय. युवक काँग्रेसच्या वतीने राज्यभर धरणं आंदोलन करत सरकारचा निषेध करण्यात आला. मिरारोड स्टेशन परिसर आणि वसईत पारनाका इथं युवक काँग्रेस अध्यक्ष सत्यजित तांबेंच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं. यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तिकडे सोलापुरात युवक काँग्रेसने अनोख्या पद्धतीने आंदोलन केलं. दोरखंडाने कार ओढत या दरवाढीचा निषेध केला.