Maharashtra Bandhवरुन आरोपांचं राजकारण सुरु; स्वयंस्फूर्तीने बंद की बळजबरीने? Special Report
एबीपी माझा वेब टीम | 11 Oct 2021 10:55 PM (IST)

महाराष्ट्र बंदचा दिवस जरी पार पडला असला तरीही या बंदवरुन आता राजकारण मात्र वेगात सुरु झालंय. सत्तेतल्या पक्षांनी बंद करण्याची कदाचित ही पहिलीच वेळ असावी. त्याच वेळी हा बंद स्वयंस्फूर्तीने नव्हे तर जबरदस्तीने करण्यात आल्याचा सूर विरोधकांनी लावलाय. बंदवरुन सुरु झालेल्या आरोप-प्रत्यारोपाच्या राजकारणाचा हा मागोवा घेणारा रिपोर्ट.