special Report : मढमधल्या स्टुडिओवर पालिकेचा हातोडा, मिलेनियर आणि एक्सप्रेशन स्टुडिओ जमीनदोस्त
abp majha web team | 14 Sep 2022 11:18 PM (IST)

मुंबईच्या मढ परिसरातल्या अनधिकृत स्टुडिओवर कारवाईचा हातोडा पडलाय. ज्या ठिकाणी एकेकाळी मोठ मोठ्या प्रोडक्शन हाऊसच्या सिनेमांची शूटिंग व्हायची आज तिथेच पालिकेने तोडक कारवाईला सुरुवात केलीये. पाहूया एक रिपोर्ट.