Special Report : ' महाराष्ट्र भूषण' सोहळ्यासाठी खारघर सज्ज, सेंट्रल पार्क मैदानात रंगणार पुरस्कार सोहळा
abp majha web team | 16 Apr 2023 12:04 AM (IST)
महाराष्ट्र भूषणचा महाभव्य आणि महादिव्य सोहळा आज नवी मुंबईतील खारघरच्या सेन्ट्रल पार्क मैदानावर होणार आहे... ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी आयुष्यभर दासबोधाचं निरुपण करून समाजसुधारणेचं मोठं कार्य केलं आणि करत आहेत... त्यामुळे त्यांचा उचित गौरव करणे योग्यच आहे... पण त्यांचा गौरव करताना काही जण त्याचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा सुरू आहे... पाहुया याबाबतचा रिपोर्ट...