Special Report : कालीचरण बहाणा, बंजारा मतांवर निशाणा? बंजारा समाजावरची पकड मजबूत करण्याचा प्रयत्न
abp majha web team | 05 Mar 2023 07:15 PM (IST)
गेल्या काही दिवसांपासून राज्यात सातत्याने हिंदु जन आक्रोश आणि जनगर्जना असे मोर्चे निघतायत.. यातल्या बहुतांश मोर्चामधल्या व्यासपीठांवर प्रक्षोभक भाषण करणारं एक नाव म्हणजे कालिचरण महाराज... याच कालिचरण महाराजाच्या खांद्यावर बंदुक ठेवून बंजारा समाजाच्या मतांवर निशाणा साधण्याचा प्रयत्न होतोय का हा प्रश्न उपस्थित होतोय. हिंदुत्व आणि त्याचा पोस्टर बॉय कालिचरणच्या माध्यमातून नेमकं काय साध्य करण्याचा प्रयत्न होतोय जाणून घेऊयात या रिपोर्टमधून...