Special Report Jayant Patil:आंतरजातीय विवाह आणि राजकीय नेते,जयंत पाटील यांच्या लेकाचा विवाह सोहळा
कुलदीप माने, एबीपी माझा | 27 Nov 2022 11:08 PM (IST)
बातमी शाही विवाह सोहळ्याची. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा मुलगा प्रतीक पाटील यांचा शाही विवाहसोहळा संपन्न झालाय. उद्योजक राहुल किर्लोस्करांची कन्या अलिका ही पाटलांच्या घरची सून झालीये. राजकारणात जातीचा उपयोग कितीही होत असला तरी महाराष्ट्रातील अनेक बडे राजकीय नेत्यांची किंवा त्यांच्या मुला - मुलींची लग्न आंतरजातीय पद्धतीने करताना दिसून येतायत . महाराष्ट्रातील अशा आंतरजातीय विवाहांचा आढावा घेणारा हा विशेष रिपोर्ट .