Special Report Jaya bacchan :जया बच्चन यांचा नवेलीला बोल्ड सल्ला,शाररिक आकर्षकणाशिवाय नातं टिकत नाही
abp majha web team | 30 Oct 2022 08:44 PM (IST)

बातमी जया बच्चन यांनी नातीला दिेलेल्या अजब सल्ल्याची. माझी नात नव्या नवेली लग्नाशिवायच आई झाल्यास मला काहीच हरकत नाही असं जया बच्चन म्हणाल्यात. फॉर्वड विचाराच्या जया बच्चन यांच्यावर या वक्तव्यामुळे कदाचित टीकाही होईल, पण बॉलीवूडकरांसाठी हे विचार खूपच कॉमन आहेत.