✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Special Report Pahalgam Attackआधी धर्म विचारला,मग गोळी झाडली;दहशतवादी हल्ल्यानं जम्मू काश्मीर हादरलं

जयदीप मेढे   |  23 Apr 2025 12:07 AM (IST)

Pahalgam Terrorist Attack पहलगाम (जम्मू काश्मीर) :जम्मू काश्मीरमध्ये पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात 28 जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. या घटनेत 10 हून अधिक लोक जखमी असल्याचं सांगितलं जात आहे. पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला असून यामध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.  आतापर्यंतच्या प्राप्त माहितीनुसार महाराष्ट्रातील दोन पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. दिलीप डिसले, अतुल मोने या महाराष्ट्रातील व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. 


सूत्रांच्या माहितीनुसार दहशतवादी हल्ल्यात 28 पर्यटकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये जो दहशतवादी हल्ला करण्यात आला त्यामधील हल्लेखोरांनी पोलिसांच्या गणवेश घातले असल्याची बाब समोर आली आहे. या दहशतवादी हल्ल्यामुळं जम्मू काश्मीरच्या पर्यटन उद्योगावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. 


हा हल्ला सुनियोजतपणे करण्यात आल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पर्यटकांच्या गटावर घेरून त्यांची ओळख विचारुन गोळ्या मारणं हे मोठ्या षड्यंत्राचा भाग असल्याचं स्पष्ट होतंय.श्रीनगरपासून 90 किलोमीटर अंतरावर पहलगाम आहे. काश्मीरच्या सुंदर ठिकाणांपैकी एक म्हणून पहलगामची ओळख आहे. 


  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Special Report Pahalgam Attackआधी धर्म विचारला,मग गोळी झाडली;दहशतवादी हल्ल्यानं जम्मू काश्मीर हादरलं

TRENDING VIDEOS

Mumbai BJP And Shivsena Seat Sharing : मुंबईत जागावाटपात भाजप-शिवसेनेत जोरदार रस्सीखेच21 Minutes ago

Zero Hour Full नगराध्यक्षांच्या निकालाचा मनपा मतदानावर परिणाम होईल? मुंबईत महायुतीला कोणाचं आव्हान!11 Hour ago

Special Report Manikrao Kokate माणिकराव कोकाटे संकटाच्या चक्रव्यूहात, कोकाटेंचं राजकीय भवितव्य काय?11 Hour ago

Manikrao Kokate बायपास सर्जरी करावी लागणार, कोकाटेंचं मेडिकल बुलेटीन, डॉक्टरांनी सगळं सांगितलं16 Hour ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.