महागाईचा चटका, सर्वसामान्यांना झटका; पेट्रोलहून कोथिंबीर महाग, सर्वसामान्यांना झळ : Special Report
abp majha web team | 20 Oct 2021 08:18 AM (IST)
कोथिंबीरच्या जुडीनं अगदी इंधनालाही मागे टाकत दीडशेचा भाव गाठला... पण तोच भाव कोथिंबीर उत्पादक शेतकऱ्यापर्यंत पोहचतो का?, असा सवाल तुम्हा आम्हालाही पडतो. पण त्याचं वास्तव पाहाल तर धक्काच बसेल.... पाहूयात त्याविषयीचा माझाचा खास रिपोर्ट...