Special Report : भारताची सर्वात यंगेस्ट पायलट, अवघ्या 19व्या वर्षी आकाशात उड्डाण ABP Majha
एबीपी माझा वेब टीम | 04 Oct 2021 11:05 PM (IST)
मैत्रीनं आपलं स्वप्न कसं पूर्ण केलं? शेतकरी कुंटंबातील मुलगी पायलट कशी झाली? अवघ्या 19व्या वर्षी आकाशात उड्डाण, भारताची सर्वात यंगेस्ट पायलट