Special Report : भारत -चीनसाठी महत्वाचा क्षण, समरकंद परिषद बैठकीत मोदी-जिपिंग भेट होणार का?
abp majha web team | 15 Sep 2022 10:22 PM (IST)

उज्बेकिस्तानमधील समरकंद हे शहर एससीओ परिषदेसाठी सजलेलं आहे... प्रामुख्यानं युक्रेन युद्धानंतर रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन प्रथमच एवढ्या मोठ्या मंचावरुन जगासमोर येत आहेत... काय आहे ही परिषद आणि भारताची यात काय भूमिका आहे पाहुयात...