Special Report : 70 वर्षानंतर तो पुन्हा येतोय, भारतात पुन्हा एकदा चित्ते की चाल दिसणार : ABP Majha
abp majha web team | 16 Sep 2022 11:52 PM (IST)

मध्य प्रदेश सज्ज झालंय पण, देशात ७० वर्षांपूर्वी जेव्हा चित्ते होते, तेव्हा ते कुठे होते. तर नामषेश होण्याआधी सर्वात जास्त चित्ते करवीर संस्थानात होते. ज्याची दखल जागतिक पातळीवर घेतली गेलीय. कसे होते इथले चित्ते आणि कसा होता त्यांचा रॉयल गेम पाहुयात....