Special Report : विधवा शब्द ओळखा, महिला आयोगाची मागणी ,तिला गंगा भागिरथी म्हणा : ABP Majha
abp majha web team Updated at: 14 Apr 2023 12:10 AM (IST)
तिला पुर्णांगिनी म्हणा तिला सरस्वती म्हणा तिला दुर्गा म्हणा , तिला गंगा भागिरथी म्हणा ही ती म्हणजे तुमच्या आमच्यात वावरणारी अशी महिला जी आपल्या पतीच्या निधनाचं दुख आपल्या काळजात साठवून सामान्य आयुष्य जगण्याचा प्रयत्न करते....
पण तिला सामान्य आणि आनंदी आयुष्य जगाण्याची मुभा द्यायला ना समाज तयार आहे आणि ना सरकार.... म्हणूनच राज्यातील महिलांचे सगळे प्रश्न बाजूला ठेवून महिला बालकल्याण विभाग आणि महिला आयोग विधवा महिलेची विधवा ही ओळख अधोरिेखत करण्यासाठी सध्या प्रस्तावांचा खेळ खेळतंय.. पाहुयात यावरचा रिपोर्ट..