Special Report: दूधाची विक्री न करणार गाव, गावकरी स्व:तला म्हणतात श्रीकृष्णाचे वंशज : ABP Majha
abp majha web team | 18 Aug 2022 07:56 PM (IST)

शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दूध व्यवसाय म्हणून बघितलं जात परंतु एक गाव आस आहे ज्या गावांमध्ये दुधाचे उत्पादन घेतला होता परंतु हे दूध विक्री केले जात नाही ज्या घरी दूरच नाही त्या घरी हे दूध मोफत दिले जातात पाहूयात हे गाव कोणत आहे